advertisement

IPL 2026 : CSK चा 'शड्डू' ठोकला! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; पाहा चेन्नईचे वाघ कधी आणि कुठे भिडणार?

Last Updated:
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून सीएसकेचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कधी आणि कुठे खेळला जाणार आहे जाणून घ्या.
1/4
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून सीएसकेचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 30 मार्च 2026 रोजी  गुहावटीमध्ये खेळला जाईल.

2/4
सीएसकेचा दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 3 एप्रिल 2026 रोजी चेपॉक मैदानावर खेळला जाईल.

3/4
सीएसकेचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 5 एप्रिल 2026 रोजी चिन्नास्वामी मैदानावर खेळला जाईल.

4/4
सीएसकेचा चौथा  सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 11 एप्रिल 2026 रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement