advertisement

Mumbai Indians : आली रे...मुंबई इंडियन्सची ढासू जर्सी, पहिला लूक पाहिलात का, किंमत किती?

Last Updated:
आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही आहे. पण सर्व संघांनी आपआपल्या परीने तयारी सूरू केली आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपचा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

2/7
या फायनल सामन्यानंतर सर्वांचे लक्ष हे आयपीएल 2026 च्या हंगामाकडे वळणार आहे. अद्याप आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही आहे. पण सर्व संघांनी आपआपल्या परीने तयारी सूरू केली आहे.

3/7
यंदाच्या हंगामात अनेक संघानी आपआपली नवीन जर्सी रिव्हील केली आहे. त्यानुसार आता मुंबई इंडियन्सने आपली नवीन जर्सी लाँच केली आहे.ही जर्सी  नेमकी कशी आहे? तसेच त्याची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.

4/7
मुंबईची ही जर्सी
मुंबईची ही जर्सी "M" या अक्षराने प्रेरित आहे.ज्यामध्ये माईंडसेट, मेंटालिटी आणि मोमेंटम आहे.
advertisement
5/7
तसेच या जर्सीवरील गडद निळा रंग मुंबईच्या सोनेरी यशाचे प्रतिबिंबित करतो तर विजय आणि वारशाचे प्रतीक आहे.

6/7
जर मुंबईच्या कोणत्याही फॅन्सना ही जर्सी खरेदी करायची असेल, तर ही जर्सी एमआयच्या शॉपवर खरेदी करता येणार आहे.

7/7
मुंबईची ऑफिशियल जर्सी ही 5 हजार 999, रेप्लिका ईडिशन 2 हजार 999, किड्स रेप्लिका ईडिशन 2 हजार 999, फॅन जर्सी 999 रूपये आहे. या सगळ्या जर्सी एमआयच्या शॉपवर खरेदी करता येणार आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement