advertisement

40 दिवसांत पैसे हातात, शेतकऱ्याचा शेतीचा प्रयोग यशस्वी, असं काय केलं?

Last Updated:
केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. यामधून त्यांना बक्कळ कमाई होणार आहे.
1/5
पारंपरिक पिकांतून अनेकदा मोठ्या प्रमाणात तोटा होतो. त्यामुळे शेतकरी नवनवीन पिकांना प्राधान्य देतात. सोलापुरातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. यामधून त्यांना बक्कळ कमाई होणार आहे.

2/5
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील कोरवली आहे. या गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. कोबीच्या आंतरपिकातून ज्ञानेश्वरांना 90 हजार रुपये 40 दिवसांमध्ये मिळणार आहेत तर उसातून 1 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.

3/5
उसाची लागवड केल्यावर शेतामध्ये उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली होती. 10 गुंठ्यात कोबीची लागवड करण्यासाठी 12 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला होता.

4/5
सध्या बाजारात 10 ते 15 रुपये किलो दराने एका कोबीची विक्री होत आहे. 40 दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कोबीच्या आंतरपिकातून ज्ञानेश्वर हिप्परकर यांना खर्च वजा करून जवळपास 90 हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.

5/5
तसेच 10 गुंठ्यामध्ये ज्ञानेश्वरांनी उसाची देखील लागवड केली आहे तर एका वर्षानंतर 10 गुंठ्यातून 25 टन ऊस निघणार असून या उसातून देखील जवळपास 1 लाख रुपयांचे उत्पन्न हे हिप्परकर यांना मिळणार आहे. योगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर सांगतात की, शेतकऱ्यांनी उसाची लागवड जर केली असेल तर मोकळ्या जागेमध्ये कोबी, कोथिंबीर किंवा पालेभाज्यांचे आंतरपीक घेऊन अधिक उत्पन्न कमवता येते.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement