Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीची मोदींनी घेतली भेट, इंग्लंड दौऱ्याआधी कौतुकाची थाप!

Last Updated:
PM Modi Meet Vaibhav Suryavanshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार, 30 मे रोजी पाटणा विमानतळावर आयपीएल सेन्सेशन वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. यावेळी, या 14 वर्षीय खेळाडूचे कुटुंबही तेथे उपस्थित होते.
1/5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वैभवला भेटल्याची माहिती दिली. पंतप्रधानांनी वैभव आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतच्या या भेटीचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

advertisement
2/5
आयपीएल सेन्सेशन वैभव सूर्यवंशीचे आई-वडिल देखील यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी वैभवने नम्रतेने मोदींच्या पाया देखील पडला. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/5
पाटणा विमानतळावर तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाला भेटलो. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

4/5
वैभव सुर्यवंशी हा आयपीएलनंतर आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वैभव सुर्यवंशी याला अंडर - 19 संघात सामील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल.

5/5
बिहारमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी बिहार इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदींनी 14 वर्षाच्या पोराचा वापर केलाय, अशी टीका आता विरोधकांकडून होताना दिसत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement