Rinku Singh : रिंकू-प्रिया राहिले बाजूला, मुलाच्या साखरपूड्यात आईचीच चर्चा, नेमकं कारण काय?

Last Updated:
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपूडा पार पडला आहे. या साखरपूड्याला अनेक नेतेमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते.
1/6

advertisement
2/6
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी त्यांच्या साखरपूड्यासाठी प्रचंड तयारी केली होती.काय पेहराव करावा यापासून आपला लुक कसा असावा इथपर्यंत. पण या कपलच्या जोडीपेक्षा रिंकूच्या आईची प्रचंड चर्चा रंगली आहे.

3/6
मिडिया रिपोर्टनुसार, रिंकूची नेटवर्थ 8 करोड आहे. तसेच त्याच्याकडे 3.5 करोडचा बंगला देखील आहे. इतकी भली मोठी संपत्ती मुलाच्या नावावर असताना देखील रिंकूच्या लग्नात त्याचे आई वडील अगदी साध्या अवतारात दिसून आले होते.

4/6
रिंकूच्या साखरपूड्यात त्याच्या आईने खूपच साधी साडी घातली होती.या साडीसोबत त्यांनी तोंडावर अजिबात मेकअप केला नव्हता. या साध्या लुकमध्ये रिंकूची आई सुंदर दिसत होती

5/6
रिंकूच्या आईने साखरपूड्यात बनारसी साडी घातली होती. या साडीसोबत त्यांनी मॅचिंग ब्लाऊज घातला होता. तसेच गळ्यात त्यांच्या मंगलसूत्र आणि हातात बांगड्या होत्या. हा साधा लूक त्यांना खूप छान दिसत होता.

6/6
या सोहळ्यात रिंकूचे संपूर्ण कुटुंब खूपच साधं दिसतं होतं. जरी त्यांचा मुलगा इतका मोठा क्रिकेटरला असला तरी कुटुंबियांनी साधेपणा सोडला नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement