T20 World Cup : 5-3-5-2 काय आहे? टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा 'डेथ स्क्वॉड', असं आहे कॉम्बिनेशन!

Last Updated:
ICC वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, वर्ल्ड कप 2026 साठी कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
1/9
ICC वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, वर्ल्ड कप 2026 साठी कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. टीम इंडियाने T-20 सिरीज साउथ आफ्रिकेविरुद्ध जिंकली.

advertisement
2/9
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया भारतच होणारा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहे. सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल.

3/9
संघात नेमके फलंदाज कोण: भारतीय संघात सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता आहे. जाहीर केलेल्या संघात शुभमन गिलचा समावेश नसल्याने. त्याचा जागी कोण खेळणार हे लवकरच कळेल.

4/9
संघात गिलच्या जागी ईशान किशनची एन्ट्री झाली असून ती सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर मिडल ऑर्डरसाठी तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्या त्यांची भूमिका बजावतील. बॅटिंग पोजिशनमध्ये, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आणि तिलक वर्माचा समावेश आहे.

5/9
ऑल राउंडर: टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑल राउंडर म्हणून त्याने बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

6/9
ऑल राउंडर: टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि सुंदर वॉशिंग्टन यांचा समावेश आहे.

7/9
बॉलिंग: जेव्हा जेव्हा टीम इंडियाचे फलंदाज कमी पडले तेव्हा तेव्हा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जादू दाखवली आहे. जसप्रीत बुमराहने नेहमीच त्याच्या गोलंदाजीने भारताला सावरलं आहे.

8/9
या वेळेस संघात, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे.

9/9
विकेट किपर: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. अशातच विकेट किपर म्हणून भारताकडे 3 पर्याय आहेत. संजू सॅमसन, ईशान किशन.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement