Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम 'ईशा' चढणार बोहल्यावर! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Apurva Gore: अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा दिसत होता. चेहरा लपवल्यामुळे "हा मिस्ट्री मॅन नक्की कोण?" अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती. पण आता या गुपितावरून पडदा सरकला आहे.
मराठी मालिका विश्वात 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपली असली तरी त्यातील पात्रं आजही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. या मालिकेत अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या एका खास कारणाने चर्चेत आली आहे." width="201" height="251" /> मराठी मालिका विश्वात 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपली असली तरी त्यातील पात्रं आजही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. या मालिकेत अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या एका खास कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










