advertisement

T20 World Cup : ...तर भारताआधी पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचणार, समीकरण वाचून डोकं चक्रावेल

Last Updated:
इंग्लंड सेमी फायनलला क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे सामना हारले काय आणि जिंकले काय? याचा त्यांना काहीच फरक पडणार नाही आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपमध्ये आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर 8 मधला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सूरूवात होणार आहे.

2/7
या सामन्याआधीच इंग्लंड सेमी फायनलला क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे सामना हारले काय आणि जिंकले काय? याचा त्यांना काहीच फरक पडणार नाही आहे.

3/7
पण जर आजच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकली तर ती थेट ग्रुप 2 मध्ये सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरणार आहे.

4/7
जर हा सामना न्यूझीलंड हारली तर पाकिस्तानची लॉटरी लागणार आहे.कारण न्यूझीलंडने हा सामान हारल्याने 3 सामन्यात त्यांचे 3 गुण होणार आहेत.

5/7
न्यूझीलंड 3 गुणांपर्यंत सीमित राहणार असल्याने मग पाकिस्तानला देखील 3 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.

6/7
पाकिस्तानला 28 फेब्रुवारी 2026 ला श्रीलंकेला हरवावे लागणार आहे. विशेष म्हणजे नुसत हरवावं नाही तर मोठ्या फरकाने हरवावे लागेल. जेणेकरून पाकिस्तानचा 3 गुण होतील आणि त्यांचा रनरेटही वाढेल.

7/7
आता जर पाकिस्तानने ही गोष्ट करून दाखवली तर भारताआधी ती सेमी फायनलला पोहोचणार आहे.त्यामुळ आता इंग्लंड जिंकून पाकिस्तानचा आजच पॅकअप होत की त्यांनी सेमी फायनल पोहोचायची एक संधी मिळते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement