advertisement

India Semi-final Scenario : झिम्बाब्वेला हरवलं पण थांबा... अजून ट्विस्ट संपला नाही! टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार?

Last Updated:
Team India Semifinal Qualification Scenario : झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने विजय मिळल्यानंतर आता सेमीफायनलची रेस सोपी झाली असं वाटत असेल पण पावसाने घोळ घातला तर सगळं गणितच फिसकटेल.
1/5
टीम इंडियाने चेन्नई चिन्नास्वामी स्टेडियमवर झिम्बाब्वेचा 72 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या आक्रमक बॅटिंगमुळे हा विजय सोपा झाला. पण आता सेमीफायनल गाठणं अवघड असणार आहे.

2/5
काल साऊथ अफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना थेट नॉक आऊट सामना असणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये जाणार आहे.

3/5
पण.. पण... पण... थांबा... जर या मॅचमध्ये पावसाने घोळ घातला तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये हा सामना खेळवला जाणार असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

4/5
जर मॅचमध्ये पावसाने घोळ घातला तर टीम इंडिया सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडेल. दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल परंतू नेट रनरेट वेस्ट इंडीजचा जास्त असल्याने त्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे.

5/5
दरम्यान, कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मोठ्या मैदानावर कशी रणनिती आखायची हे गौतम गंभीरला चांगलंच माहिती असेल. त्यामुळे टीम इंडिया या मॅचमध्ये आपली चमक दाखवणार अशीच अपेक्षा आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement