advertisement

डॉक्टरांनी लहानग्यात ओळखला क्रिकेटर, आईने उपचारासाठी नेलं आणि भारताला मिळाला वर्ल्ड चॅम्पियन, नव्या सूपरस्टारची Untold Story

Last Updated:
विशेष म्हणजे हा क्रिकेटर छोटा मोठा नाही आहे तर वर्ल्ड चॅम्पियन आहे. कारण नुकताच त्याने टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे आणि तो क्रिकेटर कसा बनला हे जाणून घेऊयात.
1/8
क्रिकेटर बनायचं असेल तर तुम्हाला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी कोचकडे जावे लागते. पण याला प्रत्येक खेळाडू अपवाद ठरेल असे अजिबात नाही आहे. कारण या घटनेत एका खेळाडू्च्या आता थेट डॉक्टरांने क्रिकेटर शोधला आहे.

2/8
विशेष म्हणजे हा क्रिकेटर छोटा मोठा नाही आहे तर वर्ल्ड चॅम्पियन आहे. कारण नुकताच त्याने टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे आणि तो क्रिकेटर कसा बनला हे जाणून घेऊयात.
विशेष म्हणजे हा क्रिकेटर छोटा मोठा नाही आहे तर वर्ल्ड चॅम्पियन आहे. कारण नुकताच त्याने टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे आणि तो क्रिकेटर कसा बनला हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
वर्ल्ड चॅम्पियन असलेला हा खेळाडू घर ते सोसायटीच मैदान नुसता पळत असायचा. सोसायटीच्या मुलांसोबत फुटबॉल खेळायचा. इतकं करून सुद्दा तो थकायचा नाही आणि घरी येऊन पुन्हा खेळायचा.

4/8
माझे घरचे मला प्रचंड वैतालगे होते.त्यामुळे माझ्या आईने एक देवशी आमच्या सोसायटीतले डॉ. गौरव यांच्याकडे मला नेले. आणि त्यांना सांगितलं हा थकत नाही घरी येऊन खुप त्रास देतो, याचं काही तरी करा.

5/8
यावर डॉक्टरांनी याला क्रिकेटर बनवा असा सल्ला दिला.हा  सल्ला मानून माझ्या आईने मला क्रिकेट अकॅडमीत नेले. अॅकडमीत मला कोचकडे सुपूर्द करताना आईने याच असं काहीतरी करा की हा घरी येऊन थकला पाहिजे, याला तशी प्रॅक्टीस करवा, अशा सुचना दिल्या होत्या.

6/8
त्यामुळे अशाप्रकारे मी अकॅडमीत पोहोचलो आणि क्रिकेटर बनलो. त्यामुळे मी आधी त्रास होतो पण आता करिअर बनलो, असे तो सांगताना सांगतो.

7/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू अभिग्यान कुंडू आहे. अभिग्यान कुंडूने वर्ल्डकपच्या 7 सामन्यांपैकी 5 डावात 239 धावा केल्या होत्या.त्यात बांग्लादेशविरूद्ध त्याने 80 धावांची सर्वाधिक खेळी होती.

8/8
दरम्यान टीम इंडियाच्या अंडर 19 संघाने इंग्लंड संघाचा फायनलमध्ये 100 धावांनी पराभव करून वर्ल्डकप जिंकला होता. टीम इंडियाच्या या विजयात अभिग्यान कुंडूचे मोठं योगदान होतं.त्यामुळे अभिग्यान कुंडूंच्या रूपात टीम इंडियासा नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला होता.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement