Vaibhav Suryavanshi : 4,4,4,4,4,4,6... वैभव सूर्यवंशीने बॉलरना रडवलं, 310 च्या स्ट्राईक रेटने बेक्कार धुतलं!

Last Updated:
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा बिहारसाठी धमाकेदार कामगिरी केली. सोमवारी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये मेघालयविरुद्धच्या सामन्यात वैभवने वादळी सुरूवात केली.
1/6
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा बिहारसाठी लक्ष वेधले. सोमवारी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये मेघालयविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 10 बॉलमध्ये 31 रन काढल्या.

advertisement
2/6
वैभव सूर्यवंशीने त्याच्या छोट्या डावात 6 फोर आणि एक सिक्स मारला. 310 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना त्याने आक्रमक सुरूवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाचव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर वैभवला आकाश कुमारने कॅच आऊट केले.

3/6
मेघालयविरुद्धच्या या सामन्यात चाहत्यांना वैभवकडून मोठी खेळी अपेक्षित होती. विशेषतः मागील सामन्यांमध्ये त्याच्या असाधारण कामगिरीनंतर, अपेक्षांचा दबाव खूप जास्त होता. पण चांगली सुरुवात करूनही, त्याला याचा फायदा घेता आला नाही, त्यामुळे वैभवही निराश झाला.

4/6
अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या चालू हंगामातील पहिल्या सामन्यात वैभवने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने फक्त 84 बॉलमध्ये 190 रन करून लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. 36 बॉलमध्ये शतक पूर्ण करून तो सगळ्यात जलद लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा चौथा भारतीय ठरला. वैभवने 59 बॉलमध्ये 150 रनचा टप्पा ओलांडला.

5/6
या खेळीसह, वैभव लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील सर्वात तरुण बॅटर बनला. त्याने सर्वात जलद 150 रनचा विश्वविक्रमही आपल्या नावे केला, जो यापूर्वी एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. बिहारने अरुणाचलविरुद्धचा तो सामना विक्रमी 397 रननी जिंकला.

6/6
भारताकडून अंडर-19 खेळण्यासाठी विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये वैभवचं खेळणं अनिश्चित आहे. शनिवारी (27 डिसेंबर) अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली, या टीममध्ये वैभवची टीममध्ये निवड झाली आहे. त्याआधी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या युथ वनडे सीरिजमध्ये सहभागी होणार आहे. ही सीरिज वैभवच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार आहे.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement