Virat Kohli : अख्या जगात विराटची चर्चा, ऑस्ट्रेलियात हे 4 रेकॉर्ड करू शकतो, तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडणार!

Last Updated:
सध्या सगळ्यांच लक्ष लागलय ते म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेवर जी 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सिरीजमध्ये विराट आणि रोहित यांचं बऱ्याच महिन्याने कमबॅक होणार असल्याने प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्साही आहेत.
1/7

advertisement
2/7
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, विराट कोहलीकडे एक सुवर्णसंधी आहे ज्यामुळे तो अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. जर कोहलीने या एकदिवसीय मालिकेत हे काही रन्स आणि सेंचुरी केले तर तो अनेक रेकॉर्ड मोडू शकतो.

3/7
हे रेकॉर्ड नेमकं आहेत कोणते? आणि यासाठी विराटला किती रन्सची गरज आहे जाणून घेऊयात. आजकाल प्रत्येकजण विराटच्या निवृत्तीबद्दल चर्चा करत आहे. पण विराटचा एकूण फॉर्म पाहता तो क्रिकेटमध्ये आणखी बरेच रेकॉर्ड मोडू शकतो हे मात्र खरं

4/7
जर विराट कोहलीने आणखी 54 रन्स केले तर तो ODI च्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक रन्स करणार फलंदाज ठरेल. सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा हा या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

5/7
जर विराट कोहलीने आणखी 67 रन्स केले तर टी-20 आणि ODI मध्ये इतके रन्स इतर कोणीच केले नसतील.

6/7
जर विराट कोहलीने आणखी एक सेंचुरी ठोकली तर ओव्हरसिज किंवा इंटरनॅशनलमध्ये त्याच्या इतक्या सेंचुरीज इतर कोणत्याही खेळाडूंच्या नसतील.

7/7
जर विराट कोहलीने इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात एक सेंचुरी मारली तर तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचाही रेकॉर्ड मोडेल. सध्या हे दोन्ही दिग्गज खेळाडू सामान सेंचुरीच्या आकड्यावर आहेत. विराट कोहलीची ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल जर त्याने या एकदिवसीय सामन्यात आणखी एक शतक केले. तर तो सचिन तेंडुलकरचा 51 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडेल.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement