Rohit-Virat ने रचला इतिहास, सचिन-द्रविडलाही सोडलं मागे, बनले 'नंबर 1' जोडी!

Last Updated:
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम जोडला गेला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन महान फलंदाजांची जोडी आता क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय जोडी ठरली आहे.
1/7
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम जोडला गेला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन महान फलंदाजांची जोडी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय जोडी ठरली आहे.

advertisement
2/7
रोहित आणि विराटने भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत आणि त्यांनी एकत्र फलंदाजी करताना अनेक महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या आहेत.

3/7
या दोघांनी मिळून आतापर्यंत एकूण 392 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या विक्रमासह, या दोघांनी क्रिकेटमधील महान जोडी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा 391 सामन्यांचा जुना विक्रम मोडला आहे.

4/7
रोहित शर्माने 2007 मध्ये आणि विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, या दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये भारताला विश्वविक्रमी उंचीवर नेले आहे.

5/7
हा विक्रम केवळ संख्यात्मक दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर तो भारतीय क्रिकेटमधील एका युगाचे प्रतीक आहे, जिथे या दोन दिग्गजांनी आपली छाप सोडली आहे.

6/7
या दोघांनी मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 9,000 हून अधिक धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे.

7/7
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताच्या अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये या दोघांची भागीदारी निर्णायक ठरली आहे. या दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement