ट्रक चालकाच्या मुलाचं इंग्लंडमध्ये 52 चेंडूत शतक, 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाच परदेशात वर्चस्व

Last Updated:
सध्या इंग्लंडमध्ये 2 वेगवेगळे (भारत-इंग्लंड) संघ एकमेकांशी भिडत आहेत. अशातच काल झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेच्या सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला तर दुसरीकडे भारताच्या अंडर-19 संघाने इंग्लंडला 231 धावांनी पराभूत केले आहे.
1/7

advertisement
2/7
भारताच्या अंडर-19 संघाने उत्तम कामगिरी करत इंग्लंडच्या अंडर-19 संघाला त्यांच्याच घरात पराभवाचा सामना करायला लावला. आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वात हा संघ सध्या 5 एकदिवसीय सामन्यांची  मालिका खेळत आहे.

3/7
भारतीय अंडर-19 च्या ज्युनियर संघाने इंग्लंडच्या अंडर-19 संघाला पराभवाची धूळ चारली आणि पहिला एकदिवसीय सामना जिंकला. हरवंश पंगालीयाचे नाबाद शतकने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

4/7
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथील रहिवासी असलेला हरवंश एक विकेटकीपर-फलंदाज आहे. त्याचे वडील कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये ट्रक चालक आहेत. त्याने त्याचे वडील आणि काका यांना क्रिकेट खेळताना पाहिले होते आणि आता त्याचा मुलगा देशासाठी खेळत असल्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

5/7
दमनदीप सिंगला त्याचा मुलगा हरवंश सिंग पंगालियाची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाल्याची बातमी कळली. तो ब्रॅम्प्टनमध्ये राहतो आणि ट्रक चालवतो. त्यांनी त्यांच्या मुलाच्या यशाचं कौतुक केलं आणि त्याच्या खेळाच्या जिद्दीबद्दल सांगितलं.

6/7
9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरवंशने चमत्कार केला आणि 52 चेंडूत 9 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 103 धावा केल्या. शेवटच्या क्षणी खेळलेल्या हरवंशच्या खेळीमुळे भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

7/7
भारताचे दोन्ही संघ हे तरुण खेळाडूने भरलेले आहेत आणि हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये कहर करत आहेत. त्यांच्या उत्तम खेळाने ते सर्वांचं लक्ष वेधत आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement