advertisement

ना अनुष्का ना अथिया, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे 'या' क्रिकेटरची बायको! सोशल मीडियावर तगडी फॉलोविंग

Last Updated:
यश दयाल फेब्रुवारी 2026 लाच श्वेता पुंडीर या तरूणीसोबत लग्नबंधनात अडकला होता. दरम्यान श्वेता पुंडीर नेमकी आहे कोण? हे जाणून घेऊयात.
1/9
टीम इंडियाचा स्टार खेळाडू कुलदीप यादव शनिवारी लग्नबंधनात अडकला होता. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू कुलदीप यादव शनिवारी लग्नबंधनात अडकला होता. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहे.
advertisement
2/9
या लग्नाननंतर आता विराट कोहलीचा आरसीबी संघातील साथिदार यश दयालची विकेट पडल्याची माहिती समोर आली आहे.पण यश दयाल फेब्रुवारी 2026 लाच श्वेता पुंडीर या तरूणीसोबत लग्नबंधनात अडकला होता. दरम्यान श्वेता पुंडीर नेमकी आहे कोण? हे जाणून घेऊयात.

3/9
श्वेता पुंडीर ही कंटेट क्रिएटर आहे.श्वेताने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केली आहे.या फोटोमध्ये तिच्या हाताल बांगड्या आणि डोक्यावर सिंदूर लावलेला आहे.

4/9
श्वेता एक कंटेट क्रिएटर आहे तिचे इंस्टाग्रामवर जवळ जवळ 6 लाख फॉलोवर्स आहेत. तसेच तिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर स्वत:ला कंटेंट क्रिएटर,आर्टिस्ट आणि ब्लॉगर म्हटलं आहे.

5/9
यश दयाल आणि श्वेताच्या लग्नाची कुणालाच माहिती नव्हती. पण जेव्हा यश दयाल तिच्या एका पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केल्यानंतर या लग्नाची सगळ्यांना माहिती मिळाली होती.

6/9
श्वेता इस्टाग्रामवर यश दयालच्या समर्थनार्थ एक पोस्ट देखील लिहली होती.या पोस्टमध्ये तिने लिहते होते, यश दयालवर झालेले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. यश दयाल यांना अलीकडेच या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला आहे.

7/9
श्वेता तिच्या युट्यूब आणि फेसबूकवरही प्रचंड अॅक्टीव्ह असते.युट्यूबवर ती नेहमी आपली लाईफस्टाईल आणि ब्लॉगिंगचे व्हिडिओ शेअर करत असते.फेसबुकवर तिचे एक लाखहून अधिक फॉलोवर्स आहेत.

8/9
 नुकताच श्वेताने इंस्टाग्रामवर यश दयाव सोबतचा एक रिल देखील शेअर केला आहे.या रिलसोबत सोशल मीडियावर यश दयालचा आणखी कोणताही फोटो उपलब्ध नाही आहे.

9/9
श्वेता मूळची उत्तराखंडची आहे पण सध्या ती दिल्लीत राहते. तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, तिने दिल्ली विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली आहे.

Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

View All
advertisement