advertisement

Alia Bhatt : बेबी झाला! स्वत:च्या वाढदिवशीच आलिया भट्टने दिली Good News, नावही सांगितलं

Last Updated:
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या वाढदिवशीच आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावरच तिने याची घोषणा केली आहे.
1/7
15 मार्च अभिनेत्री आलिया भट्टचा बर्थडे. आलिया आता 33 वर्षांची झाली आहे. आपल्या वाढदिवसीच आलियाने एक गूड न्यूज दिली आहे. बेबी झाला, लवकरच नाव सांगू, अशा आशयाची पोस्ट आलियाने केली आहे.

2/7
आलिया एका मुलीची आई आहे.  आलिया एका मुलीची आई आहे. आलियाची मुलगी राहा जिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. आता आलियाने त्यांच्या घरात पुन्हा बेबी आल्याची घोषणा केली आहे. आलियाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

3/7
आलिया म्हणाली,
आलिया म्हणाली, "आमचं प्रोडक्शन हाऊ इटरनल सनशाईनला नुकतंच बाळ झालं आहे. इटरनल किड्सला हेलो म्हणा"
advertisement
4/7
आलिया पुढे म्हणाली,
आलिया पुढे म्हणाली, "3 प्रोजेक्ट्स घेऊन येत आहोत. सी, जी आणि एम. लवकरच त्यांची नावं सांगू. माझ्या आजोबांनी सांगितलेल्या स्टोरी आणि कॅरेक्टरसचा समावेश आहे. ज्या ऐकतच शहीन आणि मोठे झालो आणि आता आम्ही ते तुमच्यासाठी आणलं आहे"
advertisement
5/7
 "लहान मूल म्हणून आपल्याला ज्या गोष्टी आवडल्या, ज्या गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगितल्या आणि गोष्टी ज्या आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या मुलाला सांगतो.  आम्ही सादर करत आहोत, इटरनल किड्स, जिथं आपल्या आठवतील बालपण अजूनही आपल्या आत दडलेल्या मुलाला भेटतं, असं आलियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

6/7
एकंदर आलियाने तिची प्रोडक्शन कंपनी एटरनल सनशाइन प्रोडक्शनअंतर्गत इटरनल किड्स हा नवीन प्रोजेक्ट लाँच केल्याची घोषणा केली आहे.

7/7
हा प्रोजेक्ट म्हणजे लहान मुलांच्या गोष्टींवर केंद्रीत आहे. मुलांसाठी मनोरंजक, शैक्षणिक कंटेट तयार करणं हा याचा उद्देश. यामार्फक भविष्यात पुस्तकं प्रकाशित करण्याची योजना आहे.

Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

View All
advertisement