RCB : आयपीएलआधी आरसीबीला मोठा झटका, स्टार क्रिकेटरला अटक होणार?

Last Updated:
आरसीबीचा स्टार खेळाडूला अटक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? तसेच कोणत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात येणार आहे? हे जाणून घेऊयात.
1/8
आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला अजून खूप अवकाश आहे. पण त्याआधी रॉयल चँलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला आहे.

advertisement
2/8
आरसीबीचा स्टार खेळाडूला अटक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? तसेच कोणत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात येणार आहे? हे जाणून घेऊयात.
आरसीबीचा स्टार खेळाडूला अटक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? तसेच कोणत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात येणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून यश दयाल आहे. यश दयालवर एका अल्पवयीन मुलीवर लैगिक शौषण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात पोहोचले आहे.

4/8
जयपूरच्या पोक्सो न्यायालयाने एका कथित बलात्कार प्रकरणात स्टार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे,असे वृत्त एनडीव्हीने दिली आहे.

5/8
जयपूर महानगर न्यायालयाच्या न्यायाधीश अलका बन्सल यांच्या मते, उपलब्ध पुरावे यश दयालला खोट्या गुंतवणुकीत अडकवल्याचे दर्शवत नाहीत. त्यामुळे चालू तपासात वेगवान गोलंदाजाचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच, या टप्प्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करता येत नाही.

6/8
जयपूरमधील सांगानेर सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.ज्यामध्ये अल्पवयीन मुलीने यश दयालवर तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पुढे नेण्याचे आश्वासन देऊन तिला ब्लॅकमेल केले आणि जयपूर आणि कानपूरमधील हॉटेल्समध्ये नेऊन अडीच वर्षांहून अधिक काळ तिचं लैगिक शोषण केले होते.

7/8
या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या मोबाईलमधील चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ, कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलमधील वास्तव्याचे तपशील हे पोक्सो तरतुदींनुसार प्रमुख पुरावे म्हणून विचारात घेत आहेत.

8/8
दयाल हा फक्त सार्वजनिक ठिकाणी मुलीला भेटला, एकटा कधीच नव्हता आणि तिने स्वतःला प्रौढ म्हणून सादर केले, आर्थिक अडचणींचे कारण देत त्याच्याकडून पैसे स्वीकारले आणि नंतर आणखी मागणी केली, असे या प्रकरणात दयालचे वकील कुणाल जैमन यांनी युक्तिवाद केला आहे.

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement