advertisement

Yashasvi Jaiswal : देसी जयस्वालने पटवली विदेशी गर्ल, कोण आहे मॅडी हेमिल्टन? जिच्या ब्युटीवर घायाळ झाला क्रिकेटर

Last Updated:
यशस्वी जयस्वालची रुमर्ड गर्लफ्रेडचे नाव मॅडी हॅमिल्टन आहे. मॅडीचे नुकतचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते.त्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती.
1/10
टीम इंडियाचा स्टार आणि राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएलमध्ये तो आपल्या बॅटीने कहर करताना दिसतो आहे.

2/10
दरम्यान जयस्वाल एकीकडे मैदानात धुवाधार फलंदाजी करत असताना तिकडे त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडची प्रचंड चर्चा रंगली आहे. त्यामुळे ती नेमकी कोण आहे? हे जाणून घेऊयात.

3/10
यशस्वी जयस्वालची रुमर्ड गर्लफ्रेडचे नाव मॅडी हॅमिल्टन आहे. मॅडीचे नुकतचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते.त्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती.
यशस्वी जयस्वालची रुमर्ड गर्लफ्रेडचे नाव मॅडी हॅमिल्टन आहे. मॅडीचे नुकतचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते.त्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती.
advertisement
4/10
मॅडी हॅमिल्टनने श्रीलंकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर बिकिनीमधील स्वतःचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

5/10
मीडिया रिपोर्टनुसार, मॅडी हॅमिल्टन ही युनायटेड किंगडम (यूके) मधील एक विद्यार्थिनी आहे. हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 2024 च्या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसल्यावर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. भारतीय जर्सी घालून संघाला पाठिंबा देतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

6/10
आयपीएल 2024 दरम्यान, मॅडी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांमध्ये अनेकदा दिसली. जयस्वालला पाठिंबा देताना स्टँड्समधील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले.

7/10
5 एप्रिल 2025 रोजी, पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स-पंजाब किंग्स सामन्यादरम्यानही मॅडी दिसली होती. तिचे फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

8/10
मिडिया रिपोर्टनुसार, मॅडी हॅमिल्टनची यशस्वी जयस्वालशी ओळख त्याचा भाऊ, हेन्री हॅमिल्टनच्या माध्यमातून झाली. हेन्री आणि जयस्वाल यांची चांगली मैत्री असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे त्यांचा संपर्क झाला.

9/10
मॅडी आणि जयस्वाल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. काहींच्या मते, ते सुमारे तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.जयस्वाल मॅडीच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांनाही भेटला आहे. अशा वृत्तांमुळे, ते दोघे खरोखरच नात्यात आहेत की नाही, याबद्दल चाहत्यांमधील उत्सुकता अधिकच वाढली आहे.

10/10
दरम्यान यशस्वी जयस्वाल आणि मॅडी हॅमिल्टन या दोघांनीही या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही.पण दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असते.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement