Vehicle Policy : मोकाट सांड कारला धडकला तर विमा कंपनी भरपाई देते का? कोणत्या प्रकणात मिळतो क्लेम?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vehicle Policy : सध्या रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे लोकांसाठी अडचणीची ठरत आहेत. ही गुरे अनेकदा माणसांना जखमी करत आहेत. त्याचबरोबर हे प्राणी वाहनचालकांसाठीही त्रासाचे कारण ठरत आहेत. अनेक वेळा मुख्य रस्त्यांवर किंवा महामार्गावर गुरे येतात त्यामुळे गंभीर अपघात होतात.
advertisement
advertisement
advertisement
सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये उंदीर, मांजर आणि कुत्रे यांसारख्या लहान प्राण्यांमुळे होणारे नुकसान देखील समाविष्ट आहे. या पॉलिसीमध्ये जवळपास सर्व प्रकारचे नुकसान कव्हर केले जाते. तुमच्या कारला थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अशा प्रकारचे नुकसान संरक्षण मिळत नाही, त्यामुळे कारसाठी सर्वसमावेशक पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते.
advertisement