नवीन वर्षात Xiaomi चा धमाका! कमी केली या जबरदस्त फोनची किंमत; झटपट होताय बुक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Xiaomi 4 जानेवारीला भारतात Redmi Note 13 सीरीजचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत, Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G सारखे फोन लॉन्च केले जातील. ही नवीन सीरीज Redmi Note 12 लाइनअपमध्ये अपग्रेड म्हणून लॉन्च केली जाईल. मात्र, ही नवीन सीरीज लॉन्च करण्यापूर्वी Xiaomi ने आता भारतात Redmi Note 12 4G स्मार्टफोनची किंमत कमी केलीये.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement