जबरदस्त डील! 24 हजारांचा सॅमसंगचा भारी फोन मिळतोय फक्त 17 हजारांत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचा जुना मोबाईल हरवला असेल आणि तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही थोडा जास्त वेळ वाट पाहू शकता आणि Amazon Prime Day सेलचा फायदा घेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शक्तिशाली कॅमेरा आणि बॅटरी उपलब्ध आहे :कॅमेरा म्हणून, Samsung Galaxy M35 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 5-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगसह मोठी 6000mAh बॅटरी मिळते.


