Pranit More : डेंग्यूमुळे घराबाहेर गेलेला प्रणित मोरे पुन्हा येतोय, Bigg Boss 19 मध्ये कमबॅक, पण कधी?

Last Updated:
Pranit More Comeback in Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये प्रणित मोरे डेंग्यूमुळे बाहेर पडला होता, पण आता तो पुन्हा घरात परतला आहे. फॅन्सनी आनंद व्यक्त केला आहे.
1/8
बिग बॉस 19 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा घरात एन्ट्री घेणार आहे. डेंग्यू झाल्याने प्रणित मोरे मागील आठवड्यात घराबाहेर आला होता.  त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement
2/8
पण प्रणित मोरे पुन्हा बिग बॉसमध्ये कमबॅक करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात परत गेला आहे.

3/8
बीबी तक आणि द खबरीच्या सोशल मीडियावर हँडलवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यांनी प्रणित मोरेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. तो परत बिग बॉसच्या घरात परतत आहे.

4/8
प्रणित मोरे बिग बॉस 19 च्या घरात परत जात असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय,
प्रणित मोरे बिग बॉस 19 च्या घरात परत जात असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "देवा हे खर आहे. मला खरंच विश्वास बसत नाहीये."
advertisement
5/8
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय,
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "प्रणित मोरेमुळे घरी एन्टरटेनमेन्ट आणि मस्ती आहे. प्रणितची कॉमेडी, इमानदारी आणि टायमिंगची घरचे सगळे वाट पाहत आहेत." काहींनी लिहिलंय, "बिग बॉस 19 चा विनर परत येतोय."
advertisement
6/8
प्रणित मोरे ज्या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला त्याच आठवड्याच्या शेवटी त्याला डेंग्यूमुळे घराबाहेर जाव लागलं. त्या वेळी घरातील सदस्य आणि फॅन्सही भावूक झाले होते.

7/8
गेल्या काही दिवसांपासून प्रणित मोरेच्या री एन्ट्रीबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. काहींनी तर तो कायमचाच घरातून बाहेर गेल्याचं म्हटलं होतं.

8/8
प्रणित मोरे पुन्हा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर घरात पुन्हा मनोरंजन, वाद आणि धमाल पाहायला मिळणार आहे. प्रणितला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement