Jioचा भारी रिचार्ज प्लॅन! 84 दिवसांची व्हॅलिडिटीचा प्लॅन मिळतोय स्वस्तात

Last Updated:
Reliance Jio Prepaid Plan: तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला एक रिचार्ज प्लॅन मिळेल ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10 रुपयांमध्ये दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. चला या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1/8
Reliance Jio Recharge Plan: तुम्ही जिओ यूझर असाल आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम 5G प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला काही निवडक प्लॅन्सव्यतिरिक्त बरेच ऑप्शन दिसले पाहिजेत.

advertisement
2/8
तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला एक रिचार्ज प्लॅन मिळेल ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10 रुपयांमध्ये दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

3/8
Jio आपल्या यूझर्सना विविध प्राइज रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जे विविध फायद्यांसह येतात. आपण ज्या जिओ प्लानबद्दल बोलतोय त्याची किंमत 859 रुपये आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि अनेक फायदे ऑफर करतो.

4/8
या प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. अशा प्रकारे पाहिल्यास, यूझर्सला फक्त 10 रुपयांमध्ये एका दिवसासाठी 2 GB डेटा मिळतो.

5/8
हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगसह येतो, म्हणजेच तुम्ही 84 दिवस कोणत्याही नेटवर्कवर विनाव्यत्यय कॉलिंग करू शकता. याशिवाय यूजरला दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही मिळते.

6/8
याशिवाय यूजरला या प्लॅनमध्ये इतरही अनेक फायदे मिळतात. यामध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

7/8
तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे Jio ची True 5G सेवा आहे आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन आहे, तर तुम्ही या प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटा देखील वापरू शकता.

8/8
तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही Jio च्या अधिकृत वेबसाइट, My Jio ॲप आणि ऑनलाइन पेमेंट ॲप्सच्या मदतीने करू शकता.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement