advertisement

6000 पेक्षाही स्वस्त झाला 7GB RAM चा फोन! 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी केली खरेदी!

Last Updated:
Mobile under 6000: तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका अतिशय लोकप्रिय फोनबद्दल सांगत आहोत. जो 6000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. 5 लाखांहून अधिक लोकांनी हा फोन आधीच खरेदी केला आहे.
1/6
Flipkart वर सर्वात मोठ्या फेस्टीव्ह डील्स दिल्या जाताय. सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक मोठ्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. बिग दिवाळी सेलमध्ये मोठ्या ब्रँडचे फोन अतिशय स्वस्त किमतीत मिळताय. सेलमध्ये iPhone, Samsung, Realme, Poco आणि Vivo चे मोबाईल अतिशय कमी किमतीत मिळताय याशिवाय, तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला 10% सूटही मिळेल. या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट डीलबद्दल बोलताना, ग्राहक Poco C51 अगदी कमी किमतीत घरी आणू शकतात.

2/6
फ्लिपकार्ट बॅनरवरून स्पष्ट झालंय की बिग दिवाळी सेलमध्ये तुम्ही हा फोन 9,999 रुपयांऐवजी केवळ 5,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय हा फोन 2000 रुपये प्रति ईएमआयवर घरी आणला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट दिवाळी सेल बॅनरवरून असे समोर आले आहे की, 5 लाखांहून अधिक लोकांनी हा फोन आधीच खरेदी केला आहे.

3/6
या फोनमध्ये पॉवरफूल प्रोसेसर आणि मोठी स्क्रीन आहे. Poco C51 मध्ये 6.52-इंचाचा HD+ वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि तो 400 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. यात पिक्सेल डेन्सिटी 296PPI आणि नाईट लाइट सपोर्ट आहे.

4/6
Poco C51 दोन वेगवेगळ्या कलर ऑप्शनसह येतो. यात पॉवर ब्लॅक आणि रॉयल ब्लू आहे. Poco ने 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज सह फोन लॉन्च केलाय. Poco चा हा नवीन फोन MediaTek Helio G36 SoC वर काम करतो. हे डिव्हाइस ड्युअल सिमला सपोर्ट करते जे Android 13 (Go Edition) वर चालेल.

5/6
कंपनीचा दावा आहे की, यात vRAM सह 7GB पर्यंत रॅम आहे. स्मार्टफोनला SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याचा ऑप्शन मिळतो. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, एक मायक्रो-USB पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे.

6/6
कॅमेरा म्हणून, Poco C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 8-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 5 मेगापिक्सेल सेन्सर देण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे Poco ने फ्रंट कॅमेरा मध्ये 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सपोर्ट देखील दिलाय.

GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement