चेंज करा स्मार्टफोनची ही सेटिंग! बॅटरीसह डेटाची होईल बचत, पहा कशी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Smartphone Tips: तुमचा मोबाईल डेटा आणि बॅटरी लवकर संपत असेल, तर याला दुसरे कोणीही जबाबदार नाही, तर तुमच्या फोनची सेटिंग जबाबदार असू शकते. एक छोटासा बदल तुमचा डेटा आणि बॅटरी मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.
advertisement
हा गेम सेटिंग्जमध्ये लपलेला आहे : आजकाल, जवळजवळ प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अशा काही सेटिंग्ज आधीच अॅक्टिव्ह असतात. ज्या अनवधानाने तुमचा डेटा आणि बॅटरी दोन्ही जलद संपवतात. चांगली बातमी अशी आहे की ही सेटिंग बंद करणे खूप सोपे आहे आणि त्यानंतर तुमचा डेटा थोडा जास्त काळ टिकेल, तसेच बॅटरीचा वापर देखील कमी होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


