MHADA Shops Sale : ठाणेकर ही संधी सोडू नका, घर नव्हे आता म्हाडा देतंय स्वस्तात गाळा, पाहा लोकेशन
Last Updated:
Thane MHADA Commercial Premises for sale : ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथे म्हाडाने 27 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव जाहीर केला आहे. परवडणाऱ्या दरात व्यवसायासाठी जागा मिळवण्याची ही उत्तम संधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2025 आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


