Girija Oak : नवी साडी पण तेच आरसपानी सौंदर्य, गिरिजा ओकनं पुन्हा लावलं चाहत्यांना वेड, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री गिरिजा ओकची नवी साडी आणि चाहत्यांना प्रेमात पाडणारं फोटोशूट समोर आलं आहे. गिरिजाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
या साडीवर गिरिजाने घातलेले दागिने तिच्या लूकला आणखी चार चांद लावत आहेत. तिने गळ्यात वेगवेगळे नेकलेस घातले आहेत. एक व्हाइट मोती नेकलेस, त्यासोबत ग्रीन स्टोन असलेला नेकलेस आणि ग्रीन, रेड, व्हाइट रंगांच्या छोट्या खड्यांच्या माळा तिने एकत्र परिधान केल्या आहेत. हे सगळे नेकलेस एकमेकांशी सुंदरपणे जुळून आले असून, संपूर्ण लूकला पारंपरिक पण ट्रेंडी टच देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement









