Railway Rules For Waiting Ticket Passengers: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, वेटिंग तिकीटावर प्रवास करणे पडेल महाग, जाणून घ्या रेल्वेचे हे नवे नियम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
Railway Rules For Waiting Ticket Passengers: भारतीय रेल्वेने वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. जर तुम्ही चुकूनही ही चूक केली तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
advertisement
advertisement
advertisement
पण आता भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्याचा परिणाम वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होईल. जर तुम्ही ते वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या तिकिटावर प्रवास करत असाल तर रेल्वेच्या नवीन नियमांबद्दल जाणून घ्या.
advertisement
advertisement
कृपया लक्षात ठेवा की जे प्रवासी वेटिंग तिकिटांसह एसी कोचमध्ये प्रवास करतील. त्यांना ट्रेन जिथून सुरू झाली त्या ठिकाणासह 440 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तिथून पुढच्या स्टेशनपर्यंतचे भाडेही तुम्हाला द्यावे लागेल. याशिवाय, स्लीपर कोचमध्ये प्रवास करण्यासाठी 250 रुपयांपर्यंत दंड आणि पुढील स्टेशनपर्यंतचे दंड भरावे लागेल.
advertisement