बॉडी पाहताच खूश झाली एअर हॉस्टेस! पुरुष प्रवाशाला दिली अशी ऑफर; ऐकून तोही स्तब्ध, सुचेना काय करावं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Secret : विमान प्रवास म्हणजे एरवी एअर हॉस्टेसवर सगळ्यांच्या नजरा असतात. पण एक असं प्रकरण ज्यात एअर हॉस्टेसच्या नजरा एका पुरुष प्रवाशावर खिळल्या.
एरवी विमान प्रवास म्हटलं की एअर हॉस्टेसचं आकर्षण असतं. म्हणजे बहुतेकांच्या नजरा एअर हॉस्टेसवर असतात. पण एक असं प्रकरण ज्यात एअर हॉस्टेची नजर विमानातील एका प्रवाशावर होती. 6 फूट 6 इंच उंची, 250 पाऊंड वजन... त्याची बॉडी पाहून एअर हॉस्टेस त्याच्यावर फिदा झाल्या. एका एअर हॉस्टेसने तर त्याला अशी ऑफर दिली की तोही स्तब्ध झाला.
advertisement
ज्या प्रवाशाला एअर हॉस्टेसने ऑफर दिली त्याच प्रवाशाने विमानातील हा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रवाशाच्या रेडिट पोस्टनुसार, तो जेट ब्रीजवर रांगेत उभा होता तेव्हा दोन एअर होस्टेस प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांकडे पाहत होत्या. त्यांची नजरानजर झाली, त्या एकमेकींशी शांतपणे बोलल्या आणि नंतर विमानात गेल्या.
advertisement
advertisement
advertisement
खरंतर तर त्या व्हीआयपी सीटच्या दोन रांगा पुढच्या सीटवर एक कपल बसलं होतं, जे नशेत होतं. त्यांनी मागच्या फ्लाइटमध्ये इतका गोंधळ घातला होता की या विमानातील क्रू अलर्ट राहिलं होतं. पण त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना विमानातून बाहेर काढणं शक्य नव्हतं. म्हणून क्रूने गुपचूप एका मजबूत दिसणाऱ्या प्रवाशाला व्हीआयपी सीट दिली आणि त्याला सुरक्षा ब्लँकेट म्हणून तयार केलं. म्हणजे जर फ्लाइटमध्ये काही झालं तर ती परिस्थिती हाताळणारी ती पहिली व्यक्ती असेल.
advertisement
advertisement
त्याने लिहिलं की त्याला ते छान वाटलं. पण आता त्याला कळलं आहे की प्रत्येक फ्री अपग्रेड फक्त नशीब किंवा प्रेम नसतं. कधीकधी त्यामागे एक धोरणात्मक योजना असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादी विमान कंपनी तुम्हाला व्हीआयपी सीट देईल तेव्हा त्यात काही सीक्रेट मिशन आहे का ते विचारायला विसरू नका. (सर्व फोटो : प्रतीकात्मक AI Generated Image)


