'Airplane' की 'Aeroplane' कोणतं बरोबर? 90 टक्के लोकांचा होतो दोघांमध्ये गोंधळ

Last Updated:
शाळेत आपण Aeroplane असं शिकतो पण अनेकदा लोकांना Airplane लिहिलेलं पाहिलं तर लोक म्हणतात की चुकीचं लिहिलंय, पण असं नाही. यासंबंधीत गोंधळ आपण आज दूर करणार आहोत.
1/9
आजच्या काळात इंग्रजी भाषा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. बोलण्यात, लेखनात आणि सोशल मीडियावर इंग्रजी शब्दांचा वापर आपण सहज करतो. पण काही शब्द असे आहेत, ज्याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो. त्यापैकी एक म्हणजे  'Airplane' आणि 'Aeroplane'.

advertisement
2/9
दोन्ही शब्द विमानासाठीच वापरले जातात, पण प्रश्न असा की नेमकं कोणतं बरोबर आहे? शाळेत आपण Aeroplane असं शिकतो पण अनेकदा लोकांना Airplane लिहिलेलं पाहिलं तर लोक म्हणतात की चुकीचं लिहिलंय, पण असं नाही. यासंबंधीत गोंधळ आपण आज दूर करणार आहोत.

3/9
खरं तर, दोन्ही शब्द बरोबर आहेत, पण त्यांचा वापर प्रदेशानुसार वेगळा आहे.

4/9
'Aeroplane' हा शब्द ब्रिटिश इंग्रजीमध्ये वापरला जातो. म्हणजेच इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इतर कॉमनवेल्थ देशांमध्ये हा शब्द सामान्य आहे.

5/9
तर 'Airplane' हा शब्द अमेरिकन इंग्रजीमध्ये प्रचलित आहे, म्हणजे अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये 'Airplane' हा शब्द अधिक वापरला जातो.

6/9
हा फरक केवळ इंग्रजी भाषेच्या दोन प्रकारांमधील आहे. British English आणि American English. दोन्ही भाषांमध्ये उच्चारात थोडा फरक असतो, पण अर्थ मात्र अगदी एकच आहे, 'आकाशात उडणारं विमान.'

7/9
थोडक्यात सांगायचं झालं तर, तुम्ही भारतात असाल आणि 'Aeroplane' लिहिलंत तरी बरोबरच आहे, आणि अमेरिकन लेखनशैलीत 'Airplane' वापरलं तरी तेही योग्य आहे.

8/9
'Aeroplane' हा शब्द 19 व्या शतकात प्रथम वापरात आला, ज्यात 'Aero' म्हणजे हवा आणि 'Plane' म्हणजे पृष्ठभाग असा अर्थ होतो. नंतर अमेरिकन इंग्रजीत हा शब्द लहान आणि सोपा करण्यासाठी 'Airplane' असा झाला.

9/9
म्हणून पुढच्या वेळी कोणी विचारलं किंवा गोंधळ उडाला की 'Airplane की Aeroplane कोणतं बरोबर?', तर आत्मविश्वासाने सांगा दोन्ही बरोबर आहेत. फक्त ते कोणत्या इंग्रजी शैलीत वापरताय, हेच महत्त्वाचं आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement