Baba Vanga Prediction : अरे देवा! आता हे काय संकट? बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी, जगभर खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baba vanga Prediction : बल्गेरियाचे प्रसिद्ध बाबा वांगा यांची एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
advertisement
advertisement
advertisement
सध्या बाह्य जगात प्रगत संस्कृतींचा शोध घेण्याच्या प्रयत्नात अंतराळातील असामान्य सिग्नलचे निरीक्षण केले जाते. जे प्रगत संस्कृतींच्या उपस्थितीचे संकेत देऊ शकते. उदाहरणार्थ, बायनरी स्टार सिस्टममधून अलिकडेच विचित्र रेडिओ सिग्नल सापडले आहेत. जे उर्सा मेजर नक्षत्रात 1600 प्रकाशवर्षे अंतरावर स्थित आहे.
advertisement
advertisement
advertisement