Chanakya Niti : या वेळेला नवरा-बायकोने अंथरुण सोडावंच, नाहीतर..., चाणक्यनीतीत सांगितलेत वाईट परिणाम

Last Updated:
Chanakya Niti In Marathi: रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं असं म्हणतात. आचार्य चाणक्य यांनीसुद्धा सकाळी कधी उठावं, त्याचे परिणाम सांगितले आहेत. ज्याचा उल्लेख चाणक्यनीतीत आहे.
1/5
पती-पत्नी म्हटलं की संसाराचा गाडा ओढता ओढता थकवा येतोच. कित्येक कपल असे आहेत, ज्यांना रात्री झोपायला उशीर होतो, सकाळी उठायला होत नाही. ते झोपूनच राहतात.

advertisement
2/5
पण आचार्य चाणक्य  नेहमीच असं मानत असत की जीवनात यश मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठणं ही पहिली अट आहे.

3/5
चाणक्य यांच्या मते, सूर्योदयापूर्वी उठल्याने मनात सकारात्मक ऊर्जा येते. ती व्यक्ती दिवसभर उर्जेने भरलेली दिसते.

4/5
चाणक्य म्हणाले आहेत की कोणत्याही परिस्थितीत सूर्योदयापूर्वी माणसानं अंथरुण सोडलं पाहिजे. चाणक्य यांच्या मते, उशिरा झोपणारी व्यक्ती स्वतःच्या दुर्दैवाला आमंत्रण देते.

5/5
चाणक्य यांच्या मते, सकाळी लवकर उठल्याने कोणत्याही व्यक्तीला त्याचं सर्व काम पूर्ण करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो. आयुष्यात मोठ्या यशासाठी हा छोटासा बदल खूप महत्त्वाचा आहे असे त्यांचे मत होते.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement