Chanakya Niti - पती-पत्नीमधील प्रेम वाढतच जाईल; आचार्य चाणक्य म्हणाले, लग्नानंतर कपलने कराव्या 'या' गोष्टी

Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी कपलला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी मंत्र दिला आहे.
1/5
 आचार्य चाणक्य यांच्या मध्ये दाम्पत्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचाही मंत्र दिलेला आहे.
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये दाम्पत्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचाही मंत्र दिलेला आहे.
advertisement
2/5
लग्नानंतर कपलने काय करावं आणि काय नाही ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम, रोमान्स वाढले हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
लग्नानंतर कपलने काय करावं आणि काय नाही ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम, रोमान्स वाढले हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
3/5
लग्नानंतर नवरा-बायकोने एकमेकांचा सन्मान करावा, एकमेकांना आदर द्यावा. यामुळे प्रेम अधिक वाढेल.
लग्नानंतर नवरा-बायकोने एकमेकांचा सन्मान करावा, एकमेकांना आदर द्यावा. यामुळे प्रेम अधिक वाढेल.
advertisement
4/5
कोणतंही नातं घमेंडावर टिकत नाही. ज्या नात्यात घमेंड आहे, ते नात फार टिकलं नाही. त्यामुळे पती-पत्नीने घमेंड करू नये.
कोणतंही नातं घमेंडावर टिकत नाही. ज्या नात्यात घमेंड आहे, ते नात फार टिकलं नाही. त्यामुळे पती-पत्नीने घमेंड करू नये.
advertisement
5/5
नात्यात धैर्यही महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या नात्यातील धैर्य खचू देऊ नका.
नात्यात धैर्यही महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या नात्यातील धैर्य खचू देऊ नका.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement