इंडिया आणि हिंदुस्तान... याशिवाय भारत देशाची 12 नावं तुम्हाला माहीत आहेत का?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
भारताला फक्त एक किंवा दोन नावे नाहीत, तर एकूण 12 नावे आहेत. आतापर्यंत तुम्ही सहसा इंडिया, भारत किंवा हिंदुस्तान ही नावे ऐकली असतील. पण या नावांव्यतिरिक्त इतर नावे तुम्ही क्वचितच ऐकली असतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'भारतवर्ष' हे नाव महाभारत आणि पुराणांमध्ये अनेक वेळा आले आहे. भारतवर्ष हा शब्द ऋषभ देवांचे पुत्र भरत यांच्या नावावरून आला आहे. भरत हे ऋषभ देवाचे 100 वे पुत्र होते. इतिहासानुसार, ते चक्रवर्ती सम्राट होते. विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा उल्लेख वायू पुराण, विष्णु पुराण, ब्रह्मांड पुराण आणि अग्नि पुराणमध्ये आढळतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


