Tomato in Marathi : टोमॅटोला मराठीत काय म्हणतात? रोज खातात तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:
दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
1/7
या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.

advertisement
2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही

3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल

4/7
हा शब्द म्हणजे टोमॅटो. आपल्यापैकी अनेकजण दररोज भाज्यांमध्ये आणि स्वयंपाकात टोमॅटो वापरतात. त्यामुळे दिवसात ते कितीतरी वेळा या शब्दाचा वापर करतात.

5/7
मात्र तुम्ही रोज खात असलेल्या टोमॅटोला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर. खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल

6/7
कोराने दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटोला मराठीत भेदरे किंवा बेलवांगे असं म्हणतात.

7/7
संस्कृतमध्ये टोमॅटोसाठी हिण्डीर, रक्तमाचे, आणि रक्तवृत्नाक असे शब्द वापरतात.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement