advertisement

Viral News! 'मृत्यूनंतर आहे एक जग, तिथं...', मृत्यूबाबत एका डॉक्टरनेच केला धक्कादायक दावा

Last Updated:
मृत्यूबाबत अनेक दावे केले जातात. आता तर एका डॉक्टरनेच हा दावा केला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
1/6
विज्ञानाला मानणारे लोक देव-भूत, आत्मा, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतर जग यावर विश्वास ठेवत नाहीत. असं असताना एका डॉक्टरनेच मात्र मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. (प्रतीकात्मक फोटो)

2/6
डॉ. जेफरी लाँग अमेरिकेच्या केंचुकीमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते काम करतात. त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात हजारो रुग्णांना यमराजाच्या तावडीतून सुटताना पाहिलं आहे. 5000 लोकांना त्यांनी मृत्यूवर मात करताना पाहिलं. (फोटो - डेली मेल)

3/6
ते म्हणाले, जे लोक क्लिनिकली डेड होतात त्यांची पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभवण्याची क्षमता चालू असते. काही पॅटर्न असे असतात जे सर्व प्रकरणात एकसारखेच आहेत. जे आऊट ऑफ बॉडी एक्सपेरियन्स होतात. (प्रतीकात्मक फोटो)

4/6
एका महिलेला क्लिनिकली डेड परिस्थितीत वाटलं की तिची आत्मा घोड्यावर स्वार होऊन जाते आहे. तिचं शरीर या जगात राहिलंच नाव्हतं.  एका रुग्णाला एक बोगदा दिसला जिथून तीव्र प्रकाश येत होता. (प्रतीकात्मक फोटो)

5/6
काहींनी आपण मृत्यूच्या स्थितीत आपल्या मृत नातेवाईकांना भेटल्याचं सांगितलं तर काहींनी आपण आपले प्राण चमकत बाहेर पडताना दिसलं.  कुणाला आपण एखाद्या अंधाऱ्या कोठडीत गेल्यासारखं वाटलं तर कुणाला सुंदर बागेत. (प्रतीकात्मक फोटो)

6/6
डेली स्टारच्या वृत्तानुसार हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत येताना पाहिलेल्या डॉ. जेफरी लाँग यांनी मृत्यूनंतरह एक जग आहे. जिथं स्वर्ग आणि नरक असं अस्तित्वात असतं, असा दावा केला आहे. अनेक मृत्यू प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला. (प्रतीकात्मक फोटो)

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement