ऋषिकेश सावंत लगेचच Bangkok ला जायला कसा निघाला? त्याला Visa कसा मिळाला?

Last Updated:
ऋषिकेश सावंतला दुसऱ्या देशात जायला अचानक निघाला तर तिथे त्याला इतक्या लगेच Visa कसा मिळाला? त्याने हे आधीच ठरवलं होतं का? की पैसेवाल्या लोकांना जास्तीचे पैसे देऊन अचानक Visa मिळवणे सहज शक्य आहे का? असा प्रश्न ही उपस्थीत होत आहे. पण यामागचं खरं कारण काही वेगळं आहे.
1/8
सोमवारी दुपारी एक नाट्यमय घटना घडली, ज्यामध्ये आधी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत याच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

advertisement
2/8
पोलिस यंत्रणा तपासाला लागल्यानंतर अशी माहिती समोर आली की तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत हा घरातील वादानंतर रागवून घर सोडून बँकॉकला निघाला.

3/8
ऋषिकेश सावंत हा प्रायवेट चार्टर प्लेनने आपल्या मित्रांसोबत बँकॉकला जायला निघाला होता, ज्याचा खर्च तब्बल 68 लाख रुपये होता. तो घरच्यांवर रागवून तडकाफडकी बॅकॉकला निघाला होता.

4/8
यानंतर एक असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे की ऋषिकेश सावंतला दुसऱ्या देशात जायला अचानक निघाला तर तिथे त्याला इतक्या लगेच Visa कसा मिळाला? त्याने हे आधीच ठरवलं होतं का? की पैसेवाल्या लोकांना जास्तीचे पैसे देऊन अचानक Visa मिळवणे सहज शक्य आहे का? असा प्रश्न ही उपस्थीत होत आहे. पण यामागचं खरं कारण काही वेगळं आहे.

5/8
खरंतर भारतीय नागरिकांना सध्या बँकॉक, थायलंड हे Visa Free देश आहेत. म्हणजे इथे जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा आवश्यकता नाही.

6/8
इथे भारतीय पर्यटनाच्या उद्देशाने 60 दिवसांसाठी Visa Free राहू शकतात. म्हणजे तुम्ही भारतीय पासपोर्टसह 60 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय बँकॉकला जाऊ शकता.

7/8
फक्त त्यासाठी तुमच्याकडे Valid Passport ची आवशकता आहे. तुमचा पासपोर्ट तुमच्या प्रवासाच्या तारखांपेक्षा कमीत कमी 6 महिन्यांसाठी वैध असावा.

8/8
व्हिसा-मुक्त प्रवेश सध्या उपलब्ध असताना, थायलंडने भारतीय नागरिकांसाठी ई-व्हिसा प्रणाली देखील लागू केली आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement