Oh So cute! 'हसरा अजगर', ज्याला पाहताच तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल; भीती तर बिलकुल वाटणार नाही

Last Updated:
एक दुर्मिळ अजगर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
1/5
अजगर म्हटलं तरी धडकी भरते. प्रत्यक्षात नाही पण फिल्म, व्हायरल व्हिडीओमध्ये कितीतरी अवाढव्य अजगर तुम्ही पाहिले असतील. अजगरांना पाहिल्यावर तोंडातून बापरे असेच उद्गार येतील पण सध्या एक असा दुर्मिळ अजगर पाहिल्यावर तुम्ही त्याला सो क्युट असा म्हणाल. (प्रतीकात्मक फोटो)

advertisement
2/5
हा दुर्मिळ असा अजगर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याला पाहिल्यावर तुम्हाला बिलकुल भीती वाटणार नाही. उलट तुम्ही त्याच्या प्रेमात पडला, तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल.

3/5
तुम्ही पाहाल तर हा अजगर इतर अजगरापेक्षा वेगळा आहे. पांढऱ्या रंगाचा हा अजगर. ज्याच्या शरीरावर इमोजीमध्ये स्माईली फेस असतात अगदी तसेच स्माईली फेस आहेत.

4/5
पाइड बॉल प्रजातीचा हा अजगर. असे अजगर खूप दुर्मिळ असतात ज्यांच्या शरीरावर असे स्माईली फेससारखे खास निशाण असतात  ladbible इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अजगराचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

5/5
हा अनोखा अजगर अनेकांना आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Tukaram Mundhe: भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात मागणीचं कारण काय?”
BJP आमदारांच्या रडारवर मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात काय होणार?
  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

View All
advertisement