General Knowledge : असा साप जो पक्ष्यांसारखं बांधतो घरटं, तुम्हाला माहितीय नाव? उत्तर ऐकून थक्क व्हाल

Last Updated:
सापांबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि शाळेत देखील शिकला असेल की साप हे वारुळामध्ये रहताता. पण असा एक साप आहे जो झाडावर घरटं बांधून रहातो, असं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होईल.
1/7
सामान्य ज्ञान (General Knowledge) लोकांना माहित असणं गरजेचं आहे, या संबंधीत प्रश्न UPSC, MPSC, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये केला जातो. म्हणूनच अशा माहितीने केवळ बुद्धिमत्ता वाढत नाही, तर व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनतं.

advertisement
2/7
आज आपण अशाच एका रोचक प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत ते म्हणजे
आज आपण अशाच एका रोचक प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत ते म्हणजे "कोणता साप झाडांवर घरटं (घोसला) बांधतो?"
advertisement
3/7
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण गंमत म्हणजे ज्यांना सापांची भीती वाटते, त्यांनाही त्यांच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. साप हे निसर्गातील अतिशय गूढ आणि रंजक प्राणी आहेत आणि अशा रंजक गोष्टींबद्दल माहिती असणं हे केवळ उत्सुकतेसाठीच नाही, तर सामान्य ज्ञान (General Knowledge) वाढवण्यासाठीही महत्त्वाचं आहे.

4/7
तसं पाहाता सापांबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि शाळेत देखील शिकला असेल की साप हे वारुळामध्ये रहताता. पण असा एक साप आहे जो झाडावर घरटं बांधून रहातो, असं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होईल.

5/7
खरंतर तो साप आहे  कोब्रा (King Cobra).
खरंतर तो साप आहे कोब्रा (King Cobra).
advertisement
6/7
होय! इतर कोणताही साप घरटं बांधत नाही, पण किंग कोब्रा मात्र आपल्या अंड्यांचं रक्षण करण्यासाठी खास घरटं तयार करतो. मादी किंग कोब्रा सुक्या पानांचं आणि गवताचं मोठं घरटं तयार करते. या घरट्यात ती अंडी घालते आणि ती उबवून बाहेर पडतील तोपर्यंत तिथेच पहारा देते. हा साप आपल्या अंड्यांबद्दल इतका संवेदनशील असतो की त्या काळात तो खूप आक्रमक होतो आणि घरट्याच्या आसपास कोणालाही येऊ देत नाही.

7/7
किंग कोब्रा हा साप जगातील सर्वात लांब विषारी साप आहे, ज्याची लांबी साधारणत 18 फूट (सुमारे 5.5 मीटर) पर्यंत जाऊ शकते. तो प्रामुख्याने भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि इंडोनेशिया या प्रदेशांत आढळतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement