GK : जगातील एकमेव देश, जिथे चंद्र सर्वात जवळ आहे; नाव ऐकून बसेल धक्का, 99 टक्के लोकांना हे माहित नाही

Last Updated:
आता तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल आणि ते ठिकाण कोणतं आणि कुठे आहे? याबद्दल विचार करत असाल.
1/11
आज आपल्या पृथ्वीबद्दल अनेक रंजक गोष्टी ऐकायला मिळतात. आपण शाळेत शिकलेलंच आहे की पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, तर ती एखाद्या संत्र्यासारखी थोडी चपटी आहे. या आकारामुळे भूमध्य रेषेवर पृथ्वीचं अंतर केंद्रापासून सर्वाधिक असतं आणि त्यामुळे तिथं गुरुत्वाकर्षण इतर भागांच्या तुलनेत किंचित कमी जाणवतं.

advertisement
2/11
पण या सगळ्या शास्त्रीय गोष्टींपलीकडे, पृथ्वीवर काही ठिकाणं अशी आहेत जी त्यांच्या भौगोलिक स्थितीमुळे जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे असं ठिकाण जिथे चंद्र सर्वात जवळ आहे.

3/11
आता तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल आणि ते ठिकाण कोणतं आणि कुठे आहे? याबद्दल विचार करत असाल.
आता तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल आणि ते ठिकाण कोणतं आणि कुठे आहे? याबद्दल विचार करत असाल.
advertisement
4/11
हा देश आहे इक्वाडोर, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक छोटा पण अद्भुत देश. त्याच्या नावातच दडलेलं त्याचं स्थान

5/11
‘इक्वाडोर’ या शब्दाचा स्पॅनिश भाषेत अर्थच ‘भूमध्य रेषा’ असा आहे. कारण हा देश अक्षरशः त्या काल्पनिक रेषेवर बसलेला आहे जी पृथ्वीला उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील गोलार्धात विभागते. जगात 13 देश पूर्णपणे भूमध्य रेषेवर आहेत आणि इक्वाडोर त्यापैकी एक.

6/11
इक्वाडोरची राजधानी क्विटो समुद्रसपाटीपासून तब्बल 2,850 मीटर उंचीवर आहे. ही उंची इतकी जास्त आहे की क्विटोला जगातील दुसरी सर्वात उंच राजधानी मानलं जातं. उंची जास्त असल्यामुळे इथलं दैनंदिन जीवन थोडं कठीणही वाटतं.

7/11
साधारणपणे आपण विचार करतो की पृथ्वीवरील उच्चतम बिंदू म्हणजे माउंट एव्हरेस्ट, त्यामुळे चंद्र पृथ्वीला सर्वात जवळ दिसायला हवा. पण खरं चित्र अगदी वेगळं आहे.

8/11
इक्वाडोरमधील माउंट चिम्बोराझो हा एवढा उंच नसला (सुमारे 6,263 मीटर) तरी तो पृथ्वीच्या केंद्रापासून एव्हरेस्टपेक्षा अधिक उंच आहे. कारण तो भूमध्य रेषेजवळ आहे आणि तिथे पृथ्वीचा पृष्ठभाग नैसर्गिकपणे फुगलेला असतो.

9/11
म्हणूनच चंद्र पृथ्वीला सर्वात जवळ दिसण्याचं स्थान हिमालयात नसून इक्वाडोरमध्ये आहे.

10/11
भूमध्य रेषेवर असल्यामुळे इक्वाडोरमध्ये सूर्य वर्षभर जवळजवळ डोक्यावर असतो. त्यामुळे दिवस-रात्र यांच्या लांबी जवळजवळ सारखीच आणि उष्णता तुलनेने जास्त जाणवते.

11/11
इक्वाडोर फक्त भौगोलिकदृष्ट्या खास नाही, तर नैसर्गिक संपत्तीनेही समृद्ध आहे. इथं जगप्रसिद्ध युनेस्को हेरिटेज गॅलापागोस आयलंड्स आहेत. इथे तब्बल 9,000 पेक्षा अधिक प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement