advertisement

General Knowledge : बँकला मराठी शब्द काय? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
what is marathi word for bank : तुम्हाला कधी विचार आला आहे का, मराठीत बँकला काय म्हणतात? किंवा बँकेसाठी मराठी शब्द काय?
1/6
आपल्याला पैसे हवेत, लोन हवंय हे सर्व काम बँकेशी संबंधीत आहे. हल्ली फार कमी लोक बँकेत पैसे काढण्यासाठी जात असले तरी ते सध्या वापरत असलेले UPI ऍपचा बँकेशी संबंध आहे.

2/6
पण तुम्हाला कधी विचार आला आहे का, मराठीत बँकला काय म्हणतात? किंवा बँकेसाठी मराठी शब्द काय?

3/6
हा प्रश्न अगदी साधा आहे, परंतु त्यामागे आपली भाषा किती समृद्ध आहे हेही लक्षात येतं.

4/6
आपण रोजच्या वापरात इतके इंग्रजी शब्द आपण वापरतो की त्याचा मराठी शब्द देखील असू शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

5/6
मराठीच बँकेला "वित्तीय संस्था" असं म्हटलं जातं. हा शब्द बँकेच्या कामाच्या स्वरूपाला योग्य प्रकारे प्रतिबिंबित करतो.

6/6
"वित्तीय संस्था" हा शब्द अधिक औपचारिक संदर्भात वापरला जातो. सरकारी कागदपत्रे, शैक्षणिक लेख आणि औपचारिक संभाषणात हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो.

महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?

  • नव्या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनर दर फायनल

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • महसूल विभागाचे नवे नोटिफिकेशन

View All
advertisement