advertisement

General Knowledge : टॉवेलवर का असतात अशा लाईन? डिझाइन नाही तर यामागे अशी कारणं, ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल

Last Updated:
तुम्हाला माहितीय का की हे फक्त एक डिझाइन नाही तर त्यामागे खास कारण आहे.
1/10
आपण जेव्हा नवीन टॉवेल विकत घेतो किंवा वापरतो, तेव्हा त्याच्या तळाशी एक वेगळी रेषा दिसते. याला आपण टॉवेलची डिझाइन समजतो. पण तुम्हाला माहितीय का की हे फक्त एक डिझाइन नाही तर त्यामागे खास कारण आहे.

2/10
आता असं म्हटल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. ही साधी डिझाइन नाही, तर त्यामागे काही खास कारणं आहेत. ही रेषा "डॉबी बॉर्डर" म्हणून ओळखली जाते आणि ती टॉवेलच्या मजबुतीपासून त्याच्या सौंदर्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

3/10
चला या आडव्या रेषे मागची कारणं समजून घेऊ

4/10
1) टॉवेलला मजबूत बनवतेया विशेष बॉर्डरमुळे टॉवेल लवकर फाटत नाही. सतत धुतल्यामुळे टॉवेलचे धागे सैल होऊ शकतात, पण डॉबी बॉर्डर त्याला सुरक्षित ठेवते. त्यामुळे टॉवेल जास्त काळ टिकतो.

5/10
2) आकार टिकवून ठेवतोकधी तुम्हाला असं वाटलंय का, की टॉवेल धुतल्यानंतर त्याचा आकार बदलतो? डॉबी बॉर्डरमुळे टॉवेलचा मूळ आकार टिकून राहतो आणि तो आकुंचन पावत नाही.

6/10
3) सौंदर्य आणि ब्रँडिंगसाठी महत्त्वाचाबऱ्याच ब्रँडेड टॉवेलवर या बॉर्डरमध्ये त्यांचा लोगो किंवा आकर्षक डिझाइन असतो. यामुळे टॉवेलला एक वेगळा लुक मिळतो आणि तो अधिक स्टायलिश दिसतो.

7/10
4) पाणी शोषण्याची क्षमता सुधारतोही रेषा फक्त सौंदर्यासाठी नाही, तर टॉवेलच्या पाणी शोषण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. योग्यरित्या विणलेली बॉर्डर असलेल्या टॉवेलचं अब्जॉप्शन अधिक चांगलं असतं.

8/10
5) कोणता टॉवेल सर्वोत्तम?जर तुम्ही नवीन टॉवेल विकत घेत असाल, तर त्याच्या डॉबी बॉर्डरची गुणवत्ता पाहणं महत्त्वाचं आहे. जाडसर आणि व्यवस्थित विणलेला बॉर्डर असलेला टॉवेल अधिक टिकाऊ आणि चांगला असतो.

9/10
आता टॉवेल खरेदी करताना या डॉबी बॉर्डरकडे लक्ष द्या. हा एक छोटासा तपशील वाटतो, पण तो टॉवेलच्या गुणवत्तेसाठी आणि टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

10/10
तुमच्या घरातील टॉवेलमध्ये ही रेषा आहे का? खाली कमेंट करून सांगा.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement