माकडासारखं ओरडा आणि Government Job मिळवा; थेट विधानसभेत नोकरीची संधी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Monkey Voice Government Job : तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करत असाल आणि त्यातही तुम्हाला माकडाचा विशेषत: वानराचा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे.
advertisement
advertisement
advertisement
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की विधानसभेच्या परिसरात आणि आजूबाजूला अनेक माकडे वारंवार दिसतात, ज्यामुळे आमदार, कर्मचारी आणि तिथं येणाऱ्याजाणाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण होते यासाठी विधानसभा परिसरात वानरांचे मोठे फोटोही लावण्यात आले होते, कारण माकड त्यांना घाबरतात. पण आता माकडं त्यांनाही घाबरत नाहीत उलट ते त्यांच्यावर बसतात.
advertisement











