भयावह घाट..., म्हणे, गाडीसमोर येतात भूतं; अनेकांना आला जीवघेणा अनुभव, कुठे आहे हे ठिकाण?

Last Updated:
Ranchi Horror Place : झारखंडची राजधानी रांची पासून 30 किमी अंतरावर दूर तैमारा घाट आहे. या घाटला जीवघेणा घाटही म्हटले जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. पण यासोबतच येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जे अनुभव सांगितले, ते ऐकून प्रत्येकाला आश्चर्य वाटते. (शिखा श्रेया/रांची, प्रतिनिधी)
1/5
झारखंडची राजधानी रांची येथून 30 किमी अंतरावर तैमारा घाट आहे. या घाटला जीवघेणा घाटही म्हटले जाते. कारण याठिकाणी भरपूर अपघात होतात. त्यामुळे येथे एक हनुमान मंदिरही तयार करण्यात आले आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, भगवान हनुमान याठिकाणी लोकांची रक्षा करतात.

advertisement
2/5
जे लोकं येथून जातात, त्यातील अनेकांनी दावा केला आहे की, त्यांनी याठिकाणी भूत-प्रेत पाहिले आहे. अनेकदा असे होते की, गाडी चालवताना अचानक कुणीतरी समोर येतं आणि त्या व्यक्तीला वाचवण्याच्या चक्करमध्ये लोकांचा अपघात होतो.

3/5
तैमारा घाटात आतापर्यंत इतके मृत्यू झाले आहे की, आता लोकं म्हणतात याठिकाणी भूत-प्रेत राहतात. हा घाट टाटा-रांची याठिकाणी आहे. त्यामुळे जमशेदपुरला लोकं येथूनच जातात.

4/5
रांची येथील स्थानिक रहिवासी प्रशांत सांगतात की, मी स्वत: अनेकदा असा अनुभव केला आहे की, याठिकाणी कुणीतरी तिसरी शक्ती आहे. या घाटात एक वेगळाच अनुभव येतो.

5/5
अनेकदा तर आम्हीही काही लोकांना पाहिले आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात एकदा अपघातही झाला होता. आम्ही थोडक्यात बचावलो होतो. मात्र, उठून पाहिल्यावर तिथं कुणीच नव्हतं. तसेच असाच प्रकार आमच्या नातेवाईकांसोबत अनेकदा झाला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement