Interesting Facts : इंटरनेट नसताना Google Search Page कसं उघडतं?

Last Updated:
Google Search Page Open Without Internet : तुम्ही पाहिलं असेल इंटरनेट नसेल आणि तुम्ही गुगल ओपन केलं की गुगल सर्च पेज दिसतं. मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट बंद असतानाही ब्राऊजर उघडल्यावर गुगल सर्च पेज कसं काय उघडतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागे काही तांत्रिक आणि स्मार्ट कारणं आहेत.
1/7
इंटरनेट नसताना गुगल सर्च पेज दिसतं, पण ते पूर्णपणे अॅक्टिव्ह नसतं. तुम्ही सर्च बॉक्स पाहू शकता, गुगलचा लोगो दिसतो. पण सर्च केल्यावर रिझल्ट येत नाही. म्हणजेच हे पेज फक्त दिसतं, प्रत्यक्षात इंटरनेटशी जोडलेलं नसतं.

advertisement
2/7
याचं मुख्य कारण आहे, Browser Cache. म्हणजे तुम्ही आधी इंटरनेट वापरताना जी पेजेस उघडली, त्याची माहिती ब्राऊजर मेमरीमध्ये साठवून ठेवतो. उदा. तुम्ही काल Google.com उघडलं. त्याचा लेआऊट, डिझाइन, लोगो ब्राऊजरने सेव्ह केला आज इंटरनेट नसतानाही ब्राऊजर तोच जुना डेटा दाखवतो, म्हणून गुगल पेज उघडल्यासारखं वाटतं.

3/7
गुगल पेज ऑफलाइन दिसणं म्हणजे थोडक्यात एक भास आहे. कारण तुम्ही काही टाइप करू शकता पण सर्च केल्यावर नो इंटरनेट असा मेसेज येतो. रिझल्ट सर्व्हरवरून येतात, जे इंटरनेटशिवाय अशक्य आहे. म्हणजे पेज दिसतं, पण गुगल चालत नाही.

4/7
काही वेळा ब्राऊजर आधीच काही वेबसाईट प्रीलोड करून ठेवतो.  गुगलसारख्या पॉप्युलर साइट्सची बेसिक माहिती रॅममध्ये असते. म्हणून इंटरनेट बंद केल्यावरही पेज लगेच दिसतं, पण रिअल टाइम डेटा मिळत नाही.

5/7
अँड्रॉइड आणि क्रोममध्ये फ्रिक्वेंटली युझ वेबसाइटचं यूआय ऑफलाइन स्टोअर करण्याचं खास फिचर असतं. युझरला अॅप हँग झालं असं वाटू नये म्हणून गुगल स्वतःचं पेज ऑफलाइन दाखवून युझरचा अनुभव स्मूथ ठेवतो, फोन स्लो वाटू देत नाही.

6/7
बहुतेक मोबाईल आणि ब्राऊजरमध्ये गुगल हे डिफॉल्ट सर्च इंजिन असतं. याचा अर्थ ब्राऊझर उघडताच गुगल पेज दाखवायचं असं आधीच ठरलेलं असतं. इंटरनेट असो वा नसो ब्राऊजर आधी गुगलचा चा saved interface दाखवतो.

7/7
गुगल होमपेज खूप लाइटवेट असतं. गुगल सर्च पेज हे जगातलं सर्वात लाइटवेट वेबपेज मानलं जातं. त्यात फार कमी इमेजेस, साधं HTML + CSS, कमी scripts असतात. म्हणूनच ते पटकन लोड होतं. अगदी कमी इंटरनेट असतानाही उघडतं.

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement