Railway Facts : रेल्वेत पांढऱ्या चादर, उशा का दिल्या जातात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
White bedsheet in train : लोक शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू घ्यायला घाबरतात कारण ते लगेच खराब होतात. प्रवासात तर लोक पांढरे कपडे घालतच नाहीत. मग अशावेळी रेल्वे पांढरे कपडे किंवा चादरी का देते?
advertisement
याचं पहिलं कारण म्हणजे रेल्वेतील यांची साफसफाई. साफसफाईच्या प्रक्रियेमध्ये 121 अंश सेल्सिअस तापमानात वाफ निर्माण करणाऱ्या मोठ्या बॉयलर मशीन्समध्ये हे कपडे टाकून साफ केले जाता. बेडशीट पूर्णपणे निर्जंतुकीकरण झाल्याची खात्री करण्यासाठी 30 मिनिटांसाठी या वाफेमध्येच कपडा ठेवला जातो. अशा कठोर वॉशिंग परिस्थितीसाठी पांढरी बेडशीट अधिक योग्य असल्याचं आढळलं आहे.
advertisement
advertisement
advertisement


