Indian Railway : OMG! ट्रेनपेक्षाही लांब भारतातील या रेल्वे स्टेशनचं नाव; इतकं मोठं की वाचेपर्यंत गाडी सुटेल

Last Updated:
Longest Name Train In India : भारतात तुम्हाला एक किंवा दोन नाही तर अनेक रेल्वे स्थानके अशी आढळतील ज्यांची नावे वेगळी आहेत. काही स्थानकांना दोन अक्षरे आहेत, तर काहींना  28 अक्षरे आहेत.
1/5
देशभरात बरीच रेल्वे स्टेशन्स आहेत, ज्यांची वेगवेगळी नावं आहेत. फार फार तर एखाद्या रेल्वे स्टेशनचं नाव किती मोठं असेल. 2 अक्षरी, 5 अक्षरी, 10 अक्षरी.... पण सगळ्यात मोठं नाव किती शब्दांचं असेल, तुम्ही विचार केला आहे का?

advertisement
2/5
तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल देशातील सगळ्यात मोठं नाव असलेलं रेल्वे स्टेशन, ज्यामध्ये तब्बल 28 इंग्रजी अक्षरं आहेत. म्हणजे ट्रेनही 12-15 डब्यांची असते, त्या डब्यांपेक्षाही जास्त या नावातील अक्षरांची संख्या आहे. ट्रेनचं नाव वाचेवाचेपर्यंत गाडी सुटेल, इतकं मोठं हे नाव.

3/5
आता रेल्वे स्टेशचनं नाव काय? ते कुठे आहे? हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता असेल. तर स्टेशनचं नाव आहे. वेंकटनरसिंहराजुवरीपेटा. या स्टेशनला VKZ कोड आहे.

4/5
हे रेल्वे स्टेशन आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर तामिळनाडूच्या सीमेवर असलेलं  हे रेल्वे स्टेशन आंध प्रदेशात आहेत. दक्षिण रेल्वेच्या अरक्कोनम शाखा मार्गावर आहे.

5/5
तर जगात एक रेल्वे स्टेशन आहे ज्याच्या नावात 57 अक्षरे आहेत.  Llanfairpwllgwyngyllgogerychwyrndrobwllllantysiliogogogoch असं स्टेशनचं नाव. ज्याचा शॉर्टफॉर्म Llanfairpwll असा आहे. हे एक लहान, शांत गाव आहे जे यूकेमधील नॉर्थ वेल्समधील अँगलसी बेटावर आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement