रेल्वेचं तिकीट असलं तरी सावधान! प्रवासात एक चूक तुम्हाला पडेल महागात, होऊ शकते अटक
- Published by:Priya Lad
Last Updated:
ट्रेनमध्ये प्रवास करताना एक चूक अनेक प्रवाशांना महागात पडली. या सर्वांना भारतीय रेल्वेने अटक केली आहे. त्याच्याकडे तिकीट होतं तरी त्यांना दंड भरावा लागला.
ट्रेननं प्रवास करताना रेल्वेचं तिकीट घेतलं की आपण निश्चिंतपणे प्रवास करतो. टीटी आले तरी काही भीती नाही कारण माझ्याकडे तिकीट आहे, म्हणून आपण निर्धास्त असतो. पण तिकीट असलं तरी रेल्वे प्रवास करताना काळजी घ्या. एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement