Kitchen Jugaad Video - फ्रिजमध्ये ठेवा तेल आणि मीठ; लाईट बिल कमी होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
तेल-मिठाचा असा अनोखा वापर तुम्हाला आजवर कुणीच सांगितला नसेल.
advertisement
फ्रिजमध्ये तेल आणि मीठ ठेवण्याचा मोठा फायदा आहे. तुम्ही विचारही केला नसेल. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
advertisement
तेल-मिठाचा फ्रिजमधील या जुगाडाचा व्हिडीओ ab vlog युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement