उकाडा वाढलाय खरं पण मुलांना चुकूनही देऊ नका लिंबू; परिणाम पाहून अंगावर काटा येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
लिंबूचा मुलाच्या त्वचेवर असा दुष्परिणाम झाला की तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नर्स आणि CPR किड्सची संस्थापक सारा हन्स्टेड म्हणाली, मार्गारीटा बर्न ही त्वचेची प्रतिक्रिया आहे जी लिंबूवर्गीय फळांचा रस किंवा प्रकाशसंवेदनशील रसायनं तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा उद्भवते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच त्वरित प्रतिक्रिया येते. कधीकधी त्वचेचा रंग बदलतो. हे वर्षानुवर्षे टिकू शकतं. (फोटो - इन्स्टाग्राम)









